• Download App
    ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटात एक ठार ; उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरातील घटना|One killed in explosion of oxygen cylinder;Incidents in the city of Kanpur in Uttar Pradesh

    ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटात एक ठार ; उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरातील घटना

    वृत्तसंस्था

    कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ऑक्सिजन भरत असताना सिलेंडरच्या स्फोटात एकजण ठार झाला असून दोन जण शुक्रवारी (ता. 30) गंभीर जखमी झालेOne killed in explosion of oxygen cylinder;Incidents in the city of Kanpur in Uttar Pradesh

    देशात ऑक्सिजन पुरवठा सुरु झाला असला तरी ऑक्सिजन सिलेंडर स्फोट होऊन मृत्यू होण्याची ही पहिली घटना असावी. या पूर्वी टँकरद्वारे ऑक्सिजन भरताना किंवा ऑक्सिजन पूरवठ्यात खंड झाल्याने रुग्ण दगावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.



    पण कानपूर शहरातील पंखी ऑक्सिजन प्लांटमध्ये ऑक्सिजन भरताना सिलेंडर स्फोटाची ही घटना घडली. स्फोटात एक जण जागीच ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

    शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. जखमी असलेल्या दोघांच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळू शकली नाही.

    One killed in explosion of oxygen cylinder;Incidents in the city of Kanpur in Uttar Pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते