• Download App
    उत्तराखंडमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाना ५० हजारांची भरपाई : पुष्करसिंग धामी । Of those who died due to corona in Uttarakhand Compensation of Rs 50,000 per family: Pushkarsingh Dhami

    उत्तराखंडमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाना ५० हजारांची भरपाई : पुष्करसिंग धामी

    वृत्तसंस्था

    डेहराडून : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी केली आहे. मुख्यमंत्री निवासमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उत्तराखंडमध्ये आतापर्यंत ७ हजार ३९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
    Of those who died due to corona in Uttarakhand Compensation of Rs 50,000 per family: Pushkarsingh Dhami



    नुकसान भरपाई घोषित करणारे उत्तराखंड हे पंजाबनंतरचे दुसरे राज्य ठरले आहे. कालच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा केली होती. पंजाबमध्ये आतापर्यंत १६ हजार ५३१ जण कोरोनाचे बळी ठरले आहेत.

    Of those who died due to corona in Uttarakhand Compensation of Rs 50,000 per family: Pushkarsingh Dhami

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी