विशेष प्रतिनिधी
मुंबई : जिओ तर्फे भारतातील सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन सुरू करण्यात आला आहे.1 रुपया मध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि 100 MB डेटा 30 दिवसांसाठी मिळणार आहे. 100 MB डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 64kbps इतका मिळेल. भारतात अस्तित्वात असणाऱ्या एकूण नेटवर्क कंपन्यांमध्ये जिओ कंपनीतर्फे दिला जाणारा हा सर्वात स्वस्थ रीचार्ज आहे. हा रिचार्ज Myjio अॅप मधून केल्यासच मिळू शकतो. वेबसाइटवर हा रिचार्ज करायला गेल्यास तिथे हा रिचार्ज उपलब्ध नाहीये.
Now recharge for only 1 rupee for 30 days! The cheapest prepaid plan in India by jio 30
टेलिकॉम टॉक ने दिलेल्या माहितीनुसार, जर हा 1 रुपयाचा रिचार्ज 10 वेळा केला तर 1GB हाय स्पीड डेटा मिळणार आहे. नॉर्मली 1GB डेटा प्लॅन घेण्यासाठी महिन्याला 15 रुपये भरावे लागतात. पण 1 रुपयाचा मिळणारा हा रिचार्ज 10 वेळा केल्यास 1GB डेटा तुम्हाला फ्रीमध्ये मिळू शकतो.
Jioचे नेटवर्क डाऊन : सकाळी 9.30 पासून Jioच्या नेटवर्कमध्ये समस्या, कॉल आणि इंटरनेट वापरकर्ते त्रस्त
जिओने आपल्या 199 च्यारिचार्ज प्लॅनमध्ये देखील काही बदल केले आहेत. या प्लॅनमध्ये 300 SMS मिळायचे आणि 1.5 GB हायस्पीड डेटा प्रत्येक दिवसाला मिळायचा तर अनलिमिटेड कॉल्स 28 दिवसांसाठी मिळायचा. आता हा प्लॅन 98 रुपयाला मिळणार असून व्हॅलिडिटी 28 दिवसां ऐवजी 14 दिवस करण्यात आली आहे.
Now recharge for only 1 rupee for 30 days! The cheapest prepaid plan in India by jio 30
महत्त्वाच्या बातम्या
- लखीमपूर प्रकरणावर प्रश्न विचारताच भडकले केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा, पत्रकाराशी केले असभ्य वर्तन
- मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारच, तेही ओबीसी आरक्षणाशिवाय, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर चित्र स्पष्ट
- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्याजदरात वाढ, बेस रेटमध्ये ०.१० टक्के वाढ, बुधवारपासून लागू होणार नवे दर
- OBC Reservation; राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट का पूर्ण केली नाही?, केंद्राने नोटीस देऊनही राज्य सरकारने आयोग का नेमला नाही?, अचानक एम्पिरिकल डेटाची का मागणी करताहेत??