• Download App
    उत्तर कोरियाच्या टीव्ही अँकरला चक्क घर बक्षीस; हुकुमशाह किम जोंग-उनकडून अनोखी भेट । North Korean TV anchor gets house prize; Unique gift from dictator Kim Jong-un

    उत्तर कोरियाच्या टीव्ही अँकरला चक्क घर बक्षीस; हुकुमशाह किम जोंग-उनकडून अनोखी भेट

    वृत्तसंस्था

    उत्तर कोरिया : उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग-उन हा कधी काय करेल हे सांगता येत नाही. त्याने आता तर टीव्ही अँकरला बक्षीस म्हणून घर दिले आहे. North Korean TV anchor gets house prize; Unique gift from dictator Kim Jong-un

    उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन याने न्यूजरीडर रि चुन ही आणि इतर समर्थकांना त्यांच्या देशासाठी योगदानाबद्दल बक्षीस म्हणून नवीन घरे देण्यात आली आहेत.



    प्योंगयांगमधील निवासी इमारतीचे बुधवारी उद्घाटन झाले. जेथे त्यांनी री यांची भेट घेतली. किमने री यांनी सत्ताधारी कामगार पक्षाचा आवाज म्हणून चांगले काम केल्याचे सांगितले. घर बक्षीस देत असतानाच छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे.

    North Korean TV anchor gets house prize; Unique gift from dictator Kim Jong-un

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र