• Download App
    भारतीय दूतावासावर हल्ला करणारा दहशतवादी आता झाला काबूलचा गर्व्हनर । Noe terrorsit became Governor of Kabul

    भारतीय दूतावासावर हल्ला करणारा दहशतवादी आता झाला काबूलचा गर्व्हनर

    वृत्तसंस्था

    काबुल : भारतीय दूतावासावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला आता अफगाणिस्तानची राजधानी काबूलचे गर्व्हनर केले आहे. अल कायदा आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी निकटवर्तीय असणारा कारी बरयाल याला काबुलचा गर्व्हनर केले आहे. Noe terrorsit became Governor of Kabul



    बरयाल यास इराणच्या बंडखोर गटाकडून हल्ले करण्यासाठी सातत्याने पैसा दिला गेला आहे. बरयालचे नेटवर्क एवढे मजबूत आहे की, तो तालिबान, अल कायदा, इस्लामिक मुव्हमेंट ऑफ उझबेकिस्तान, इस्लामिक जिहाद युनियन आदी दहशतवादी संघटनामार्फत हल्ले घडवून आणतो.

    Noe terrorsit became Governor of Kabul

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    NEET परीक्षेला नेमके किती विद्यार्थी बसले??, कशी होती व्यवस्था??; NTA ने केला खुलासा!!

    Govt Bans : सरकारने 16 औषध संयोजनांवर बंदी घातली; त्वचा आणि कॉस्मेटिक उत्पादने देखील समाविष्ट, म्हटले – यांच्या उपचारात फायद्यापेक्षा जास्त धोका

    Ram Mandir : राम मंदिर देणगी चोरी- चंपतराय यांच्यावर कारवाई जवळपास निश्चित:विश्वस्त अनिल यांनाही हटवले जाऊ शकते, SIT योगींना अहवाल सादर करणार