वृत्तसंस्था
काबुल : भारतीय दूतावासावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला आता अफगाणिस्तानची राजधानी काबूलचे गर्व्हनर केले आहे. अल कायदा आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी निकटवर्तीय असणारा कारी बरयाल याला काबुलचा गर्व्हनर केले आहे. Noe terrorsit became Governor of Kabul
- अफगाणिस्तानचे काबूल बॉम्बस्फोटाने हादरले, रुग्णालयासमोर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू
बरयाल यास इराणच्या बंडखोर गटाकडून हल्ले करण्यासाठी सातत्याने पैसा दिला गेला आहे. बरयालचे नेटवर्क एवढे मजबूत आहे की, तो तालिबान, अल कायदा, इस्लामिक मुव्हमेंट ऑफ उझबेकिस्तान, इस्लामिक जिहाद युनियन आदी दहशतवादी संघटनामार्फत हल्ले घडवून आणतो.
Noe terrorsit became Governor of Kabul
महत्त्वाच्या बातम्या
- वेळेच्या चौकटीशिवाय भरतीप्रक्रिया व्यर्थ, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
- ‘मन ही मन तुझे चाहा…’ अमृता फडणवीस यांचं नवं गाण झालं लॉन्च ; चाहत्यांनी दिला मोठा प्रतिसाद
- शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केला १०० कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप
- पाकिस्तानातून चीनला जाणारे रेडिओॲक्टिव्ह पदार्थ मुंद्रा पोर्टवर जप्त, कस्टम आणि महसूल गुप्तचर विभागाची कारवाई