Sunday, 11 May 2025
  • Download App
    लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही; ग्रॅमी आणि ऑस्करवर सिंघवी याचे टीकास्त्र। No tribute to Lata Mangeshkar; Singhvi's atttkaed the Grammys and Oscars

    लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही; ग्रॅमी आणि ऑस्करवर सिंघवी याचे टीकास्त्र

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही. त्याबाबत ग्रॅमी आणि ऑस्करच्या आयोजकांवर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी टीकास्त्र सोडले आहे. No tribute to Lata Mangeshkar; Singhvi’s atttkaed the Grammys and Oscars



    मंगळवारी दिवंगत गायिका लता मंगेशकर यांना ग्रॅमी आणि ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली अर्पण केली नाही. त्याबाबतचे ट्विट त्यांनी केले:
    ते म्हणाले, “हे त्यांचे नुकसान आहे, आमचे नाही.” सिंघवी पुढे लिहितात, “गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही. हा प्रकार सोहळ्याच्या आयोजकांचा कोटेपणा आहे. पण,आम्ही भारतीय त्या गोष्टींसाठी पाश्चिमात्यांकडून मान्यता मागत नाही आहोत. या कोटेपणामुळे त्यांचेच नुकसान आहे. भारताचे नाही, अशा शब्दात त्यांनी टिका केली.

    No tribute to Lata Mangeshkar; Singhvi’s atttkaed the Grammys and Oscars

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार