• Download App
    चीनमधील शांघाय शहरात कोरोनाची नवी लाट; पहिल्यांदा तीन जणांचा मृत्यू झाल्याने घबराट । New wave of corona in Shanghai, China; Panic over the first three deaths

    चीनमधील शांघाय शहरात कोरोनाची नवी लाट; पहिल्यांदा तीन जणांचा मृत्यू झाल्याने घबराट

    वृत्तसंस्था

    बीजिंग : चीनमधील शांघाय शहरात कोरोनाची नवी लाट आली असून पहिल्यांदा तीन जणांचा मृत्यू झाल्याने घबराट उडाली आहे. New wave of corona in Shanghai, China; Panic over the first three deaths

    नवीन लाटेत पहिल्यांदाच शांघाय (चीन) येथे रविवारी तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांचे वय ८९ ते ९१ वर्षे होते. ते इतर आजारांनी त्रस्त होते. विशेष म्हणजे, २.५ कोटी लोकसंख्येच्या शांघायमध्ये, ३ आठवड्यांच्या लॉकडाऊनमध्ये सोमवारी २२२४८ प्रकरणांची नोंद झाली.



    शांघाय हे चीनचे मोठे शहर असून तेथे कोरोना संक्रमण झाल्याने लॉकडाऊन लागू केला असून लोकांना बाहेर पडण्यास बंदी घातली आहे. दोन कोटीवर लोक घरात बंद आहेत.

    New wave of corona in Shanghai, China; Panic over the first three deaths

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी