ajaz khan and eijaz khan : नावात काय ठेवलंय… असं सहजपणे म्हटलं जातं… पण काही वेळा नाव हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं… त्यातही दोन व्यक्तींची नाव सारखीच असतील तर अनेकदा ते त्रासदायक किंवा अडचणीचंही ठरू शकते… यातही जर सारख्याच नावाचे दोन सेलिब्रिटी असतील तर मग काय गोंधळ होऊ शकतो याचा तुम्ही विचार करू शकता… सोशल मीडियावर आणि प्रामुख्याने ट्विटवर सध्या नेटकऱ्यांचा असाच गोंधळ उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय… हा गोंधळ उडालाय एजाज खान या नावामुळं… विशेष म्हणजे हा गोंधळ लक्षात आणून दिला तो या दोन एजाज खान नावाच्या सेलिब्रिटींपैकी एकानं. net users confusion over ajaz khan and eijaz khan, actor clarifies on twitter
हेही वाचा…
- WATCH : पश्चिम बंगालच्या निवडणुकी सेलिब्रिटी स्टार उमेदवारांचा जलवा, भाजपकडेही मोठी रांग
- WATCH : नितीन गडकरींचा प्रगतीचा हायवे सुसाट, राज्यात रस्त्यांसाठी 2780 कोटींचा निधी
- ISRO Recruitment 2021 : इस्रोमध्ये ‘या’ पदांवर भरती, तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, 21 एप्रिलपर्यंत अर्जाची मुदत
- म्यानमारमधील स्थलांतराची आत्ता कुठे सुरुवात, भारतापुढे मोठे आव्हान निर्माण होण्याची भिती
- चोरीला गेलेल्या सुवर्णगणेशाची पुनर्स्थापना करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी, दिवेआगर पुन्हा भाविकांनी गजबजणार