वृत्तसंस्था
नवी दिल्ली: अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या रोव्हरकडून मंगळ ग्रहावरील डायनासोरच्या आकारातील दगडाचा फोटो पाठवला. नासातील केविन गिल यांनी तो शेअर केला. Nasa Advanced perseverance rover on Mars taken a picture of rock in shape of dinosaur
केविन गिल यांचं ट्विट
अॅडव्हान्स प्रीझर्व्हन्स रोवरनं मंगळ ग्रहावरील पाठवलेला फोटो केविन गिल यांनी ट्विटरला शेअर केला. हा फोटो रोव्हरनं 15 एप्रिलला नासाकडे पाठवला.
केविन गिल यांनी हा फोटो शेअर करून आश्चर्य व्यक्त केलं आहे. मंगळ ग्रहावरील या दगड छोट्या आकाराच्या डायनासोर सारखा दिसत आहे.
मंगळावर पाणी आढळले
नासाला मंगळ ग्रहावर पाणी असल्याच पुरावे मिळाले आहेत. मंगळ ग्रहावर काही काळासाठी दुष्काळ तर काही काळामध्ये पाणी उपलब्ध असल्याची माहिती आहे. मंगळ ग्रहाच्या ओबड धोबड जमिनीवर फिरणाऱ्या रोवरच्या पाहणीतून आढळेल्या दगडांच्या रचनेतून पाणी असल्याचं संकेत मिळतात.
जीवसृष्टी असल्याचे पुरावे
मंगळावर पाणी असल्याचे पुरावे मिळत आहेत. ओली माती दिसून आली. त्याप्रमाण दमट वातावरण असू शकते. गेल क्रेटरच्या आतमध्ये पाणी भरलं असल्याची शक्यता आहे. नासाला मंगळावर जीवसृष्टी असल्याचे पुरावे मिळण्याची आशा आहे.
Nasa Advanced perseverance rover on Mars taken a picture of rock in shape of dinosaur
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांचे पाय खोलात, मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली, देशमुख पुत्रांच्या 6 बनावट कंपन्याही CBIच्या रडारवर
- Oxygen Shortage : दिल्लीने मागितला 700 टन, प्रत्यक्षात दिला 730 मेट्रिक टन ऑक्सिजन, केंद्राची सुप्रीम कोर्टाला माहिती
- Bengal Violence : कधी थांबणार तृणमूलची गुंडगिरी? परराष्ट्र राज्यमंत्र्यांवरच जीवघेणा हल्ला, थोडक्यात बचावले मुरलीधरन
- केरळमध्ये चर्चचा वार्षिक कार्यक्रम ठरला सुपरस्प्रेडर, 110 पादरींना कोरोनाची लागण, 2 जणांचा मृत्यू
- जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आसाराम बापूला कोरोनाची लागण, तब्येत खालावल्याने आयसीयूमध्ये केले दाखल