• Download App
    नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा खासदाराने पारंपारिक पोशाख, दागिन्यांमध्ये घेतली शपथ। Nagaland's first woman Rajya Sabha MP takes oath in traditional attire

    नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा खासदाराने पारंपारिक पोशाख, दागिन्यांमध्ये घेतली शपथ

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा खासदाराने पारंपारिक पोशाख, दागिन्यांमध्ये शपथ घेतली. Nagaland’s first woman Rajya Sabha MP takes oath in traditional attire

    भाजपच्या नागालँड महिला मोर्चाच्या अध्यक्षा एस. फंगनॉन कोन्याक यांनी सोमवारी राज्यसभेत त्यांच्या पारंपारिक नागा वेशभूषेत आणि दागिन्यांमध्ये शपथ घेतली.



    नागालँडमधून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जाणाऱ्या कोन्याक या राज्यातील पहिल्या महिला आहेत. ४४ वर्षीय कोन्याक यांची ३१ मार्च रोजी नागालँडमधून राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली.

    Nagaland’s first woman Rajya Sabha MP takes oath in traditional attire

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज