विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – पेगॅसस हेरगिरीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी ‘द हिंदू’ या दैनिकाचे माजी मुख्य संपादक एन. राम आणि ‘एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम’चे अध्यक्ष शशी कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. N. Ram apply in Court
या हेरगिरी प्रकरणाची चौकशी विद्यमान अथवा निवृत्त न्यायाधीशांकडून व्हावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.पेगॅसस स्पायवेअरचे निर्माते इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’कडून याच्या वापरासाठी सरकारने किंवा सरकारशी संबंधित संस्थांनी परवाना घेतला होता का,
याचा खुलासा करण्याचा आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला द्यावा, अशी मागणीही याचिकेत केली आहे. तसेच भारतीय नागरिकांवर पाळत ठेवण्यानसाठी याचा वापर केला का हे तपासावे, असेही या म्हटले आहे.
N. Ram apply in Court
- काका ओढतात पुतण्याचे कान; सरकारचा खुर्ची बचाव कार्यक्रम पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- कर्नाटकामध्ये बसवराज बोम्मई यांची राजवट; शपथविधी थाटात
- सरकारला प्रश्न तर विचारायचे पण संसद चालू द्यायची नाही विरोधकांची दुहेरी रणनीती
- अवैध वाळू व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी दरमहिना लाखाचा हप्ता, उस्मानाबादमध्ये वरिष्ठ महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
- संसदेत विरोधकांच्या एकजुटीसाठी राहुल गांधी यांचा पुढाकार; मात्र गदारोळाच्या प्रवृत्तीत बदल नाही