वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनास १९ जुलैपासून सुरूवात होत आहे. ते १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामुळे १९ कामकाजाचे दिवस असतील, अशी माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.Monsoon session of Parliament will take place from July 19Web Title: The Monsoon Session Of Parliament Will Take Place From July 19 to 13 August : Om Birla
संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. या अधिवेशनात, सरकार अनेक बिलं सादर करु शकते. या दरम्यान, कोरोना आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात.
अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला आहे का ? , हे तपासल जाणार आहे.
Monsoon session of Parliament will take place from July 19Web Title: The Monsoon Session Of Parliament Will Take Place From July 19 to 13 August : Om Birla
महत्त्वाच्या बातम्या
- भारताच्या नव्या कायद्याची ट्विटरकडून अंमलबजावणी सुरू, १३३ पोेस्ट हटविल्या, १८ हजार अकाऊंटस केली निलंबित
- Amit Shah first co opration minister; खाईल त्याला खवखवे आणि “कुणाच्या तरी” मनात चांदणे…!!
- समाजवादी पक्षाच्या खासदाराचे अजब तर्कट, लोकसंख्या नियंत्रित झाल्यास युध्दासाठी मनुष्यबळ कसे मिळणार?
- लसीकरण झालेले नाही, तिसरी लाट तोंडावर; शाळा सुरू करण्यास आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रतिकूल