• Download App
    चित्तरंजन कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्घाटन कार्यक्रमात मोदी - ममता एकत्र... पण व्हर्च्यूअली!! । Modi-Mamata together at the inaugural function of Chittaranjan Cancer Institute ... but virtually !!

    चित्तरंजन कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्घाटन कार्यक्रमात मोदी – ममता एकत्र… पण व्हर्च्यूअली!!

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळल्याच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय गदारोळ सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले पण प्रत्यक्षात नव्हे, तर व्हर्च्यूअली!! Modi-Mamata together at the inaugural function of Chittaranjan Cancer Institute … but virtually !!



    कोलकात्यामध्ये चित्तरंजन नॅशनल कॅन्सर कॅन्सर सेंटरच्या दुसऱ्या कॅम्पसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमाला ते आधीच्या नियोजनानुसार व्हर्च्यूअलीच उपस्थित राहणार होते. त्यानुसार ते उपस्थित राहिले.

    त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील कोलकत्ता यातूनच घरची वाली या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चित्तरंजन नॅशनल कॅन्सर सेंटर च्या दुसऱ्या कॅम्पस चे यावेळी उद्घाटन झाले.

    Modi-Mamata together at the inaugural function of Chittaranjan Cancer Institute … but virtually !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त