• Download App
    माता वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी, मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना व जखमींना पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा। Modi announces help to Mata Vaishno Devi temple, relatives of the dead and injured

    माता वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी, मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना व जखमींना पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा

    शोकग्रस्त कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत,जखमी लवकर बरे होवोत.”अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावनाes help to Mata Vaishno Devi temple, relatives of the dead and injured व्यक्त केल्या आहेत. Modi announc


    विशेष प्रतिनिधी

    जम्मू काश्मीर : जम्मू आणि काश्मीरमधील माता वैष्णो देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान आपत्ती प्रतिसाद निधीतून (PMNRF) प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत आणि सर्व जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे.अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.

    या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. यावेळी मोदी म्हणले की , “‘माता वैष्णो देवी भवन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले. शोकग्रस्त कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत,जखमी लवकर बरे होवोत.”अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    Modi announces help to Mata Vaishno Devi temple, relatives of the dead and injured

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे