• Download App
    आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत: पंतप्रधान मोदी यांच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा । May all your wishes come true in the coming year: Prime Minister Modi's best wishes for Gudipadva

    आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत: पंतप्रधान मोदी यांच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. May all your wishes come true in the coming year: Prime Minister Modi’s best wishes for Gudipadva

    गुढीपाडव्यानिमित्त ट्वीट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो. आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.’ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

    पंतप्रधान मोदी यांचे ट्विट

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो. आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.

    May all your wishes come true in the coming year: Prime Minister Modi’s best wishes for Gudipadva

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार