वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काश्मीर फाइल्स चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांची मागणी आता गोध्रावर चित्रपट बनविण्याची मागणी केली आहे. काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर गोध्रा ट्रेंड होत आहे. हरियाणापाठोपाठ गुजरात, मध्यप्रदेशमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. प्रेक्षक चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना गोध्रा, फाळणी, भोपाळ वायू दुर्घटना आणि इतर समस्यांवर चित्रपट बनवण्याची विनंती करत आहेत. Make a film on Bhopal gas leakage, Godhra now; demand of audience after watching Kashmir
‘द काश्मीर फाईल्स’ची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. प्रेक्षक लेखक-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे कौतुक करत आहेत. या चित्रपटात १९९० च्या दशकातील खोऱ्याचे चित्रण करण्यात आले आहे.यात काश्मिरी पंडितांवर दहशतवाद्यांनी केलेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली आहे.
Make a film on Bhopal gas leakage, Godhra now; demand of audience after watching Kashmir
महत्त्वाच्या बातम्या
- आम आदमी पार्टीचा पहिलाच रोड शो वादात सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा काँग्रेसचा आरोप
- सोनिया गांधी म्हणाल्या आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार, कॉंग्रेस घेणार चिंतन करून निर्णय
- दारूबंदीसाठी उमा भारती यांचा एल्गार, दारूच्या दुकानात घुसरून थेट केली दगडफेक
- शिवसेना नेत्याने बलात्कार केलेल्या मुलीचे बरेवाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार, चित्रा वाघ यांची भावनिक साद
- एमआयएम उत्तर प्रदेशात नाही ठरला व्होटकटवा, फार नाही फक्त सहा जागांवर बिघडविला समाजवादी पक्षाचा खेळ