• Download App
    फेसबुकवरूनही लव्ह जिहाद, प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणासह नातेवाईकांचाही सामूहिक बलात्कार |Love jihad on Facebook too, girls gang rape by youth and relatives after falling into love trap

    फेसबुकवरूनही लव्ह जिहाद, प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणासह नातेवाईकांचाही सामूहिक बलात्कार

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : फेसबुकरील प्रेमच लव्ह जिहाद बनल्याचा प्रकार छत्तीसगढमधील युवतीच्या बाबत घडला. एका युवकाच्या प्रेमात या तरुणीला नरकयातना भोगाव्या लागल्या. स्वत:ला प्रेमी म्हणविणाºया युवकासह त्याच्या वडीलांनी आणि नातेवाईकांनीही या युवतीवर बलात्कार केला.Love jihad on Facebook too, girls gang rape by youth and relatives after falling into love trap

    संबंधित युवती ही छत्तीसगडमधील आहे. फेसबुकवर युवतीची बिहारमधील असलेल्या आरिज इकबाल याच्याशी आधी मैत्री झाले. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमही झाले. यातूनच तो छत्तीसगढला गेला व लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिला तो बिहारमध्ये घेऊन आला. तेथे त्याच्या वडिलांनी तिला सांगितले की, दानिश याच्याबरोबर तिला लग्न करावे लागेल.



    दानिशने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर युवकाच्या वडिलांनी आणि अन्य एका नातेवाइकानेही तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. अखेर त्यांच्या तावडीतून सुटून ती कशीबशी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेली. तिथे तिने गुन्हा दाखल केला.

    Love jihad on Facebook too, girls gang rape by youth and relatives after falling into love trap

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार