• Download App
    भाजपच्या दुतासारखे वागतात पश्चिम बंगालचे राज्यपाल, आता डाव्या पक्षांचीही टीका Left front backs Mammata Banarjee

    भाजपच्या दुतासारखे वागतात पश्चिम बंगालचे राज्यपाल, आता डाव्या पक्षांचीही टीका

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता – पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांच्याविरुद्धच्या वादात डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमान बोस यांनी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाचा पाठिंबा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. Left front backs Mammata Banarjee

    राज्यपालांचे वागणे पदाला साजेसे नसल्याची टीका बोस यांनी केली आहे. त्यामुळे राज्यात आता राज्यपालांविरुद्ध तृणमुल व डावे असे दोन्ही मोठे राजकीय पक्ष उतरले आहेत. बोस म्हणाले की, राज्यपाल हे भाजपचे दूत असल्याप्रमाणे वागत आहेत.



    त्यांची पक्षपाती भूमिका निषेधार्ह आहे. ते भाजपच्या बाजूचे नाहीत, पण त्यांचा कारभार ते भाजपधार्जिणे असल्याचे दाखवितो. राज्यपालांची भूमिका अशी असू शकत नाहीत. हे योग्य नाही. खास करून पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल असे वागू शकत नाहीत.

    Left front backs Mammata Banarjee

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- ऑपरेशन सिंदूर हा 88 तासांचा ट्रेलर होता; पाकने आणखी संधी दिल्यास उत्तर कठोर असेल