वृत्तसंस्था
पाटणा : बिहारमध्ये तयार करण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी एका मुस्लिम परिवाराने अडीच कोटी रुपयांची जमीन दान केली आहे. जगातील सर्वात मोठे मंदिर म्हणून ते साकारले जाणार असल्याचे वृत्त आहे. Land worth Rs 2.5 crore donated by a Muslim family for the magnificent Ram Temple in Bihar
पूर्व चंपारण्य येथे हे मंदिर उभारले जाणार आहे. त्याला विराट रामायाण मंदिर असे संबोधले जाते. या मंदिरासाठी व्यापारी इश्तियाक अहमद यांनी अडीच कोटी रुपयांची जमीन दान केली आहे.
मंदिरासाठी जामीन दान करणे ही माझी जबादारी होती. ती मी पार पाडली, असे अहमद यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे हे विराट रामायण मंदिर जगातील सर्वात मोठे मंदिर असणार आहे.
Land worth Rs 2.5 crore donated by a Muslim family for the magnificent Ram Temple in Bihar
महत्त्वाच्या बातम्या
- दलीतांची मते चालतात, पण बाबासाहेब नाहीत, पंडीत नेहरूंनी प्रचार करून डॉ. आंबेडकरांचा पराभव केला, रावसाहेब दानवे यांचा आरोप
- Sanjay Raut On ED Action : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे पाटणकरांवर ईडीची धडक कारवाई, संजय राऊत म्हणाले- देशात हुकूमशाहीची सुरुवात
- ED Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ईडीच्या कचाट्यातून आपले घर वाचवतील की ईडी – राष्ट्रवादीच्या कचाट्यातून शिवसेना नेत्यांना वाचवतील??
- कुटुंबियांमुळे मुख्यमंत्रीपद जाण्याची तर महाराष्ट्रात परंपरा, उध्दव ठाकरे यांचे काय होणार?
- ED Thackeray – Pawar : कारवाई सूडापोटी, ईडी गावागावांत पोहोचली; शरद पवारांचा टोला; जितेंद्र आव्हाड मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाहीत!!