1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनावरील लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. केवळ पूर्व नोंदणी करूनच लसीकरणाची परवानगी मिळणार आहे. कोविन संकेतस्थळावर त्याची नोंदणी करता येईल. सरकार आणि खासगी रुग्णालयात प्रथमच स्वतंत्रपणे लसीकरण केलं जाणारेय. त्यासाठी रुग्णांलयांसाठीचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. सध्या भारतात तयार होणाऱ्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसी उपलब्ध असून लवकरच परदेशातील इतर लसीही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं लसीकरण करताना कोणती लस घ्यावी हे ठरवण्याआधी त्या लसींची तुलना एकदा पाहून घ्या. Know some important thing about corona vaccination
हेही पाहा –
- WATCH : ऑक्सिजनची समस्या? ही झाडे देतात सर्वाधिक Oxygen
- WATCH : बजरंग बली आपल्याला काय शिकवातात, पाहा हा VIDEO
- WATCH : सचिनच्या ‘एकुलती’ एक लेकीचा प्रवास, HBD श्रिया
- WATCH : धोनीचा षटकारच नव्हे बॅटही ठरली खास, गिनीज बुकात नोंद
- WATCH : कोरोनावर घरी उपचार घेणाऱ्यांनी घ्यायला हवी अधिक काळजी, पाहा Video