वृत्तसंस्था
औरंगाबाद : शहरातील रेल्वे स्टेशन येथे किसान रेल्वे आणि नांदेड – हडपसर रेल्वेचे भाजपच्या वतीने मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले.Kisan Railway and Nanded – hadpasar Railways green flag
आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे किसान रेल्वे आणि नांदेड – हडपसर या दोन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला असून या दोन्ही रेल्वेच्या मोठा फायदा मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी होणार आहे,
औरंगाबाद शहरातील रेल्वे स्थानक येथे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजर झाल्या होत्या आज भाजपाच्या वतीने औरंगाबाद शहरातील
रेल्वे स्थानक येथे दोन्ही गाड्यांचे स्वागत करण्यात आले असून भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही रेल्वे गाड्यांचा जल्लोषमध्ये स्वागत करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपच्या वतीने आज देण्यात आली आहे.
- किसान रेल्वेसह दोन रेल्वेना हिरवा झेंडा
- नांदेड- हडपसर रेल्वेचे जल्लोषात स्वागत
- जालन्यात रेल्वे राज्यमंत्री दानवेकडून हिरवा झेंडा
- औरंगाबाद रेल्वे स्थानक येथे दोन्ही गाड्यांचे स्वागत
- मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिकांचा फायदा
Kisan Railway and Nanded – hadpasar Railways green flag
महत्त्वाच्या बातम्या
- नारळ – बत्ताशावरील कुस्ती आणि हिंदकेसरी; गल्लीतले क्रिकेट ते क्रिकेट वर्ल्ड कप!!
- विज्ञानाची गुपिते : अवघ्या ९२ मिनिटांत अंतराळस्थानक घालते साऱ्या पृथ्वीला प्रदक्षिणा
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : चक्क बेडकाच्या जिवंत पेशींच्या वापरातून तयार झाला एक सजीव रोबो
- मेंदूचा शोध व बोध : भावना आणि स्मृतींची जवळीक हा दैनंदिन जीवनाचा भाग. स्मृतींभोवती भावनांची गुंफण करा