वृत्तसंस्था
आबुधाबी : आबुधाबीत काम करत असलेल्या केरळच्या एका महिलेने कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. तब्बल ४४.७५ कोटींचा फायदा तिला झाला. लीना जलाल, असे तिचे नाव असून ती अबुधाबीत असते. तिने ३ फेब्रुवारी रोजी ‘टेरिफिक २२ कोटी सीरिज २३६’ मध्ये लॉटरी जिंकली. Kerala woman wins multi-crore lottery; got 44.75 crore
लीनाने खरेदी केलेल्या १४४३८७ या क्रमांकाची तिकिटाला लॉटरी लागली. लीना एका कंपनीत एचआर विभागात कार्यरत आहे. ती तिच्या ओळखीतल्या दहा जणांसोबत बक्षिसाची रक्कम वाटून घेणार आहे. तसेच जिंकलेल्या पैशांतील थोडी रक्कम दान करणार आहे.
Kerala woman wins multi-crore lottery; got 44.75 crore
महत्त्वाच्या बातम्या
- भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या वन डे सामन्यात नामविले; एक हजारावा सामना पडला पदरात
- कॅनडात मंदिरांची तोडफोड ,चोरट्यांनी अर्धा डझन मंदिरे फोडून दागिने चोरले
- केंद्रीय कर्मचार्यांना कार्यालयीन हजेरी बंधनकारक
- दिल्ली आजपासून पूर्ववत होण्यास सज्ज कार्यालये, शाळा, स्विमिंग पूलसह जिमही सुरू होणार
- ओवेसींवर हल्ला झाला की घडविला? कथित देशभक्त सचिन हिंदू एमआयएमआयच्या उमेदवाराचा मित्र