• Download App
    कन्हैय्या कुमार एक नंबरचा स्वार्थी; माकपचे सरचिटणीस डी. राजा यांचे जोरदार टीकास्त्र । Kanhaiyya Kumar is the number one selfish; The general secretary of the CPI (M), D. Raja

    कन्हैय्या कुमार एक नंबरचा स्वार्थी; माकपचे सरचिटणीस डी. राजा यांचे जोरदार टीकास्त्र

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या कन्हैय्या कुमारवर पक्षाचे सरचिटणीस डी. राजा नाराज झाले आहेत. त्याच्या या निर्णयावर ते म्हणाले, कन्हैय्या कुमारचा कम्युनिस्ट विचारधारेवरचा विश्वास उडाल्याने आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पक्ष सोडला आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली. Kanhaiyya Kumar is the number one selfish; The general secretary of the CPI (M), D. Raja



    डी. राजा म्हणाले, कन्हैय्या कुमारने स्वतःहून माकपचा त्याग केला आहे. आतापर्यँत त्याचा कम्युनिस्ट विचाधारेवर प्रचंड विश्वास होता. पण, त्याने पक्ष त्याग केल्याने या विचारांवर त्यांचा विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे. माकपने जात आणि वर्ग यांच्या पलीकडे जाऊन कार्य करण्याचे ध्येय समोर ठेऊन वाटचाल केली आहे. कन्हैय्या कुमारने स्वतः च्या इच्छा, अपेक्षांच्या पूर्तीसाठी आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काँग्रेसला जवळ केले आहे. याचाच अर्थ त्याचा कम्युनिस्ट विचारसणीवरचा विश्वास उडाला आहे. म्हणूनच त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

    Kanhaiyya Kumar is the number one selfish; The general secretary of the CPI (M), D. Raja

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh Violence : बांगलादेशात हिंसाचार, गोळीबारात 4 जणांचा मृत्यू; शेख हसीना यांच्या गावी रॅलीदरम्यान निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष

    Mamata Banerjee : भाजपची सरकारे असलेल्या राज्यांत बंगाली लोकांच्या छळाविरुद्ध मोर्चा; बंगालींचा छळ अमान्य- ममता

    Operation Sindoor : 239 वेबसाइटवर 2 लाख सायबर हल्ले;‘ऑपरेशन सिंदूर’ नंतरच्या सायबर हल्ल्यापासून 99 सरकारी संकेतस्थळे अद्यापही बंद