विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी बुधवारी महिला वनडेमध्ये २५० विकेट्स पूर्ण करणारी इतिहासातील पहिली गोलंदाज ठरली आहे. झुलनने १९९ वा एकदिवसीय सामना खेळताना हा विक्रम केला आहे. Jhulan Goswami is the first Bowler to complete 250 wickets
आयसीसी महिला विश्वचषकाच्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात झुलन हिने इंग्लंडच्या टॅमी ब्युमोंथला बाद करत ऐतिहासिक आकडा गाठला आहे. याआधी महिलांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये २०० विकेट घेण्याचा विक्रमही झुलन हिच्याच नावावर होता. त्यानंतर अद्याप एकाही गोलंदाजाला २०० विकेटचा टप्पा पार करता आला नाही.
महिलांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू कॅथरीन फिट्झपॅट्रिकअसून तिच्या नावावर १८० बळी आहेत.
Jhulan Goswami is the first Bowler to complete 250 wickets
महत्त्वाच्या बातम्या
- Disha Salian Difemation Case : दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे, नितेश राणेंना अटकपूर्व जामीन मंजूर
- हिंजवडी आयटी पार्कमधील वर्क फ्रॉम होम समाप्त; कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर होण्याच्या सूचना
- घरभाडे न भरणे हा गुन्हा नाही, कायदेशीर कारवाई मात्र नक्कीच ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
- मुस्लिम महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्याविरोधात निकाल, मेहबूबा मुफ्ती यांचा हिजाब निकालावर आरोप