वृत्तसंस्था
टोकियो : जपानमध्ये शाळेमध्ये मुलींना पोनी टेल घालण्यास बंदी घातली आहे. मुली केसांना बो बांधून पोनी टेल घालत असल्याने त्यांची मान उघडी पडते. त्यामुळे मुले उत्तेजित होतात, असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. Japan bans ponytails; Rules apply in all schools
एका माध्यमिक शाळेतील शिक्षकाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शाळेचा हा नियम पाळणे आता बंधनकारक आहे. शालेय गणवेश ज्या प्रमाणे सर्वाना बंधनकारक असतो. त्या प्रमाणेच हा नवा नियमही बंधनकारक आहे. त्याचे विद्यर्थिनींनी आवर्जून पालन करण्याची गरज आहे.
- जपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, लेव्हल 3 चा अलर्ट, 3500 मीटर उंचीपर्यंत राख पसरली, व्हिडिओही आला समोर
ज्या मुली नियमांचे पालन करणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हा नियम सर्वच शाळांतील जपानमधील विद्यर्थिनींना सारखाच लागू राहणार आहे.