वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष यांचा जामीन रद्द करण्यात आला आहे. In the Lakhimpur Kheri violence case Ashish Mishra’s land was rejected
आज या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने पीडित पक्षाची बाजू ऐकली नाही. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, एफआयआर, पीडित कुटुंबाची बाजू आणि इतर सर्व मुद्दे लक्षात घेऊन आशिष मिश्राचा जामीन तत्काळ रद्द करण्यात येत आहे.
In the Lakhimpur Kheri violence case Ashish Mishra’s land was rejected
महत्त्वाच्या बातम्या
- अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत ३३ हजार ७९५ लोकांनी नोंदणी : श्री अमरनाथ श्राइन बोर्डची माहिती
- कार अपघातामध्ये चालकाचा मृत्यू
- Sri Lanka Crisis : आयएमएफसोबतच्या कराराला 4 महिने लागतील, तोपर्यंत भारताला अधिक आर्थिक मदतीची मागणी
- Akshay Kumar : पान मसाला कंपनीच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार वादात, सेन्सॉर बोर्डाच्या माजी प्रमुखांनी केली टीका