वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात नऊ जिल्ह्यांतील ५९ विधानसभा जागांवर एकूण ६३४ उमेदवार रिंगणात आहेत. In the fourth phase of Uttar Pradesh elections Mayawati’s reputation tarnished
पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, उन्नाव, लखनऊ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर जिल्ह्यातील ५९ विधानसभा मतदारसंघातील मतदार आज मतदान करणार आहेत.
२०१७च्या निवडणुकीत भाजपाने आज मतदान होत असलेल्या ५९ पैकी ५१ मतदारसंघ जिंकले होते. त्यावेळी समाजवादी पक्षाला चार तर मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला तीन जागा मिळाल्या होत्या. आज मतदान होणार्या जिल्ह्यांपैकी लखीमपूर खेरी, पिलीभीत, रायबरेली, लखनऊ या जिल्ह्यातील मतदारसंघ फार महत्वाचे मानले जातात.
In the fourth phase of Uttar Pradesh elections Mayawati’s reputation tarnished
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे छापे; दाऊदशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू!!
- तुमचा कचरा तुम्हालाच परत; ब्रिटनला श्रीलंकेचा दणका; तीन हजार कंटेनर परत पाठविले
- येरवड्यात बांधकाम साईटवरचा अपघात निष्काळजीपणामुळे ब्ल्युग्रास बिझनेस पार्क; तज्ज्ञ समितीचा प्राथमिक निष्कर्ष
- मेट्रो विस्तार आता पीपीपी, इपीसी तत्वावर? पीएमआरडीएचा राज्य शासनाला प्रस्ताव