• Download App
    कर्नाटकात मशीद फोडून बाहेर आले मंदिराचे अवशेष; मशिदीच्या डागडुजीवेळी घटना उघड । In Karnataka, temple came out from mosque ; Incident revealed during the repair of the mosque

    कर्नाटकात मशीद फोडून बाहेर आले मंदिराचे अवशेष; मशिदीच्या डागडुजीवेळी घटना उघड

    वृत्तसंस्था

    बंगळूरू : कर्नाटकमधील मंगळुरु येथील मशिदीच्या डागदुजी करताना मशिदीखाली हिंदू मंदिराचे काही अवशेष सापडले आहेत. याबाबतची माहिती एनआय या वृत्तसंस्थेनं दिली. In Karnataka, temple came out from mosque ; Incident revealed during the repair of the mosque



    मिलाली येथील जुमा मशिदीच्या डागडुजीचं काम सुरु आहे. खोदकाम करताना मदिराचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष सापडल्यामुळे या ठिकाणी हिंदू मंदिर होत, असे स्पष्ट होत आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भात धाव घेतली असून कागदोपत्री सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय या ठिकाणच्या काम थांबवाव, अशी मागणी केली.

    In Karnataka, temple came out from mosque ; Incident revealed during the repair of the mosque

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Airlines : सीटवर अतिरिक्त शुल्क न आकारण्यावर विमान कंपन्यांचा विरोध; म्हटले- विमान भाडे वाढवावे लागेल

    TMC Manifesto : ममतांची घोषणा- SC-ST महिलांना दरमहा ₹1700, इतरांना ₹1500 मिळणार, जाहीरनाम्यात पक्क्या घरांचे आश्वासन

    Air India : एअर इंडियाने दिल्लीहून कॅनडाला चुकीचे विमान पाठवले; 7 तासांनंतर चीनच्या हवाई हद्दीतून परतले