• Download App
    कर्नाटकात ऑक्सिजन अभावी 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू , तब्येत बिघडल्याने दगावले ; रुग्णालयाचा दावा |In Karnataka, 24 corona patients died due to lack of oxygen, due to ill health; The hospital claims

    कर्नाटकात ऑक्सिजन अभावी 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू , तब्येत बिघडल्याने दगावले ; रुग्णालयाचा दावा

    वृत्तसंस्था

    बंगळुरू : कर्नाटकमधील चमराजनगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तब्येत बिघडल्यामुळे हे मृत्यू झाले आहेत, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.In Karnataka, 24 corona patients died due to lack of oxygen, due to ill health; The hospital claims

    वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार, रुग्णालयातील दृश्यांवरून स्पष्ट होत आहे की, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे 24 लोकांचा जीव गेला आहे. संपूर्ण घटनेनंतर 60 ऑक्सिजन सिलिंडर रुग्णालयात दाखल झाले आहेत.



    या घटनेनंतर मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसने हा मुद्दा लावून धरत येडियुरप्पा यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच कोरोना संकट रोखण्यासाठी सरकारकडे प्लान नाही, अशी टीकाही केली आहे.

    In Karnataka, 24 corona patients died due to lack of oxygen, due to ill health; The hospital claims

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे