वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची इनिंग संपण्याची शक्यता वाढलो आहे. कारण लष्कराकडून त्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे, असे वृत्त आहे. Imran Khan likely to end the innings; Asked to resign from the army
देशातील महागाईच्या असंतोषाला आणि स्वकीय खासदारांच्या बंडाला आणि विरोधी पक्षाच्या राजकारणामुळे इम्रान खान यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. आता तर लष्करानेही त्यांची साथ सोडली. लष्कराच्या मदतीने पाकिस्तानचे इम्रान खान पंतप्रधान बनले होते. आता यांचा खेळ संपुष्टात येत आहे. आता लष्करानेही इम्रानची सोबत सोडली आहे. सूत्रांच्या मते पाकिस्तानी लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इम्रान यांना ओआयसीच्या बैठकीनंतर राजीनामा देण्यास सांगितले आहे.
Imran Khan likely to end the innings; Asked to resign from the army
महत्त्वाच्या बातम्या
- मास्कच्या आवश्यकतेतून सूट देण्याचाही विचार व्हावा वैद्यकीय तज्ज्ञांची सरकारकडून अपेक्षा
- शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली, मोदींचा फोटो लावून निवडणुका जिंकली, सत्तेसाठी बाहेर गेले, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
- माजी अर्थमंत्री टॅक्सी चालवून करताहेत गुजराण, काही महिन्यापूर्वी सांभाळत होते ६ अब्ज डॉलर्सची तिजोरी
- कॉँग्रेस असंतुष्ठांच्या जी-23 गटातच असंतोष, पृथ्वीराज चव्हाणांसह आता १४ नेतेच सक्रीय
- वडीलांच्या उर्जेवर निवडून आलेल्या युवक कॉँग्रेसच्या अध्यक्ष म्हणे ताकद दाखविणार