• Download App
    इस्रायलने हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर देणार; महत्त्वाच्या ठिकाणी लक्ष्य करू: इराणचा इशारा। If Israel attacks, we will retaliate; Aim at key points: Iran's warning

    इस्रायलने हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर देणार; महत्त्वाच्या ठिकाणी लक्ष्य करू: इराणचा इशारा

    वृत्तसंस्था

    तेहरान : इस्रायलने हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर देणार आहोत. महत्त्वाच्या भागाला लक्ष्य करू, असा इशारा इराणने इस्रायलला दिला आहे. If Israel attacks, we will retaliate; Aim at key points: Iran’s warning



    इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी राष्ट्रीय लष्कर दिनानिमित्त इस्रायलला इशारा देताना सांगितले की, ज्यू राजवटीला हे माहीत आहे की त्यांच्या छोट्या हालचालींवरही इराणचे सैन्य लक्ष ठेवत आहे. “जर इस्रायलने एक जरी चूक केली तर… आमचे सैन्य थेट इस्रायलच्या सर्वात प्रमुख भागावर मारा करेल… आमचे सैन्य हातावर हात ठेऊन शांत बसणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

    If Israel attacks, we will retaliate; Aim at key points: Iran’s warning

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी