• Download App
    होळी, दिवाळीला देणार चक्क मोफत सिलेंडर; यूपीत विद्यार्थिनी चालविणार स्कुटी; भाजपची घोषणा। if bjp government came lpg cylinders free on holi and deepawali said rajnath singh

    होळी, दिवाळीला देणार चक्क मोफत सिलेंडर; यूपीत विद्यार्थिनी चालविणार स्कुटी; भाजपची घोषणा

    वृत्तसंस्था

    लखनऊ : होळी, दिवाळीला जनतेल मोफत सिलेंडर आणि विद्यार्थिनी स्कुटी चालवतील, अशी घोषणा भाजपचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. if bjp government came lpg cylinders free on holi and deepawali said rajnath singh

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करणाऱ्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं आश्वासन दिलं आहे. उत्तर प्रदेशमधील मनकापूरमध्ये एका सभेत ते बोलत होते.



    मनकापूरमधून भाजपाने आमदार रमापती शास्त्री यांना तिकिट दिलं आहे. राजनाथ सिंह यांनी जनसभेला संबोधित करताना “दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला तेव्हा सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यात आला. भाजपा देशाला निराश करणार नाही. भाजपा देशाच्या सन्मानासोबत कोणतीही तडजोड करत नाही. ब्रह्मोसची निर्मिती उत्तर प्रदेशमध्ये होईल. हे एक असं क्षेपणास्त्र आहे ज्याला शत्रू घाबरतो” असं म्हटलं आहे.

    if bjp government came lpg cylinders free on holi and deepawali said rajnath singh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार