खांडवा येथील जुन्या धान्य मार्केट जलेबी चौकात होणाऱ्या युवक संमेलनातदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं.Hindus should give birth to at least three children in one house, controversial statement of Milind Parande
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.त्यांच्या या वक्त्यव्याने मोठा वाद उफाळून आला आहे.हिंदूंनी कमीत कमी तीन मुले जन्माला घालावीतच असे वादग्रस्त विधान केले आहे.दरम्यान,सोशल मीडियावर त्यांचा या भाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
खांडवा येथील जुन्या धान्य मार्केट जलेबी चौकात होणाऱ्या युवक संमेलनातदरम्यान बोलतांना ते म्हणाले,’प्रत्येक हिंदूच्या घरात 2 ते 3 मुले असायला हवीच.
विश्व हिंदू परिषद : हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी कायदा करण्याचा आग्रह
देशातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूची लोकसंख्या कमी झाली तर भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले.त्यामुळे देशातील हिंदूंनी अधिकाधिक मुले जन्माला घालायला हवीच.’ असे वादग्रस्त वक्तव्य मिलिंद परांडे यांनी खांडव्यात केले आहे
Hindus should give birth to at least three children in one house, controversial statement of Milind Parande
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र सरकार आता इलेक्ट्रीक वाहनेच खरीदणार , जीवाश्म इंधनावरील दोन वाहने ताफ्यात दाखल
- लोकसभेचे आठवे अधिवेशन 31 जानेवारी पासून
- महसूली न्यायालयाने प्रथमच दिला संस्कृतमध्ये निर्णय,झाशीच्या न्यायालयात दोन खटल्यांवर निर्णय
- श्रीराम मंदिराचे बांधकाम हजार वर्षे अबाधित राहणार ,फेब्रुवारी पासून मंदिराच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात