• Download App
    HBD नवाजुद्दीन, डेटवर मुलीसमोर रडू लागला अन् तोच सीन सिनेमात हिट झाला | HBD Nawajuddin Siddiqui real life incident added in Gangs of Wasseypur

    WATCH : HBD नवाजुद्दीन, डेटवर मुलीसमोर रडू लागला अन् तोच सीन सिनेमात हिट झाला

    Nawajuddin Siddiqui – बॉलिवूडमध्ये कायम काही दिग्गजांचं वर्चस्व राहिलेलं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं अनेकदा चांगले अभिनेतेदेखिल पुरेसी संधी न मिळाल्याने किंवा संघर्षाला कंटाळल्यानं इथं स्थैर्य मिळवण्यात अपयशी ठरतात. मात्र तुमच्याकडे टॅलेंट असेल आणि अगदी टोकाचा संघर्ष करायची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही. याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. अगदी नैसर्गिक अभिनय करणाऱ्या या उमद्या अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या जीवनातला एक खास किस्सा जाणून घेऊ. HBD Nawajuddin Siddiqui real life incident added in Gangs of Wasseypur

    हेही वाचा – 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!