• Download App
    हनुमान जयंती विशेष : पंतप्रधान मोदी आज करणार 108 फूट उंच हनुमंताच्या मूर्तीचे अनावरण, 4 धाम प्रकल्पाचा भाग|Hanuman Jayanti Special Prime Minister Modi to unveil 108 feet tall statue of Hanumantha today, part of 4 Dham project

    हनुमान जयंती विशेष : पंतप्रधान मोदी आज करणार 108 फूट उंच हनुमंताच्या मूर्तीचे अनावरण, 4 धाम प्रकल्पाचा भाग

    हनुमान चालिसेवरून सध्या देशभरात जोरदार राजकारण सुरू आहे. तथापि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात हनुमंताच्या मूर्तीचे अनावरण करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पंतप्रधान गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हनुमानाच्या मूर्तीचे अनावरण करतील.Hanuman Jayanti Special Prime Minister Modi to unveil 108 feet tall statue of Hanumantha today, part of 4 Dham project


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : हनुमान चालिसेवरून सध्या देशभरात जोरदार राजकारण सुरू आहे. तथापि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात हनुमंताच्या मूर्तीचे अनावरण करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पंतप्रधान गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हनुमानाच्या मूर्तीचे अनावरण करतील.



    मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात ही मूर्ती बसवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात भगवान हनुमानाचा चार धाम प्रकल्प उभारला जात आहे. संपूर्ण देशात स्थापित होणारा हा दुसरा पुतळा आहे. 2010 मध्ये शिमल्यात पहिला पुतळा बसवण्यात आला होता. त्याचवेळी दक्षिणेतील रामेश्वरममध्ये अशाच एका पुतळ्याच्या उभारणीचे काम सुरू आहे.

    Hanuman Jayanti Special Prime Minister Modi to unveil 108 feet tall statue of Hanumantha today, part of 4 Dham project

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के