वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गुजरात राज्यातील ५०९ कोळी आणि ११४१ बोटी वर्षभरापासून पाकिस्तानच्या ताब्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गांधीनगर लोकसभा मतदार संघातील आहेत. Gujarat’s 509 Fisherman and 1141 boats in Pakistan possession for a year; Shocking information revealed
राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री जितू चौधरी यांनी याबाबतची माहिती ताला मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार भागाभाई बरड यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. ते म्हणाले, सरकारकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ५०९ कोळी आणि ११४१ बोटी या पाकिस्तानच्या ताब्यात वर्षभरापासून आहेत.
चौधरी यांनी आपल्या उत्तरात असेही म्हटले आहे की मच्छीमार आणि बोटींना सोडण्यासाठी गुजरात सरकारने दोन वर्षात केंद्रीय गृह मंत्रालयाला १८ निवेदन दिली आहेत.
Gujarat’s 509 Fisherman and 1141 boats in Pakistan possession for a year; Shocking information revealed
महत्त्वाच्या बातम्या
- पक्षात लोकांना आणण्यासाठी काँग्रेसची धडपड, तामिळनाडूच्या जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना सोन्याचे आमिष, ‘लोकांना आणा अन् सोने जिंका!’
- BJP-SHIVSENA : शिवसेनेला भाजपची सोडवेना साथ-पुन्हा घातली साद ! ‘भावी’ काळात एकत्र औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संकेत
- पंतप्रधान मोदी आज नवीन पिकांच्या ३५ जाती सादर करतील, शेतकऱ्यांसोबत देखील संवाद साधतील
- INDIAN JOURNAL OF MEDICAL : शाळांमध्ये ताप तपासणी टाळावी, कोविड चाचण्या कराव्यात; आयसीएमआरची सूचना
- Happy Birthday Lata Didi : मेरी आवाज ही पहचान है ! लतादीदींना वाढदिवसानिमित्त मिळणार खास गिफ्ट ; 26 वर्षांनी रिलिज होणार गाणं