• Download App
    अभिनंदन वर्धमान यांचा आज मोठा सन्मान; वीर चक्र पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव । Group Captain Abhinandan Varthaman who shot down Pakistani F 16 in February 2019 to be awarded Vir Chakra today

    अभिनंदन वर्धमान यांचा आज मोठा सन्मान; वीर चक्र पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पाकिस्तानचं एफ-१६ जमीनदोस्त करणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांचा आज राष्ट्रपतींकडून सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना वीरचक्र हा पुरस्कार देण्यात येत आहे. Group Captain Abhinandan Varthaman who shot down Pakistani F 16 in February 2019 to be awarded Vir Chakra today



    पाकिस्तानी हवाई दलाला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या आणि पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ विमान पाडणाऱ्या ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचा आज सन्मान होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद वीर चक्र देऊन अभिनंदन यांचा गौरव करतील. एफ-१६ जमीनदोस्त केल्यानंतर अभिनंदन यांचे विमानदेखील कोसळले होते. त्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत सापडले. मात्र, त्यांची सुटका झाली आणि ते सुखरुप मायदेशी परतले होते.

    Group Captain Abhinandan Varthaman who shot down Pakistani F 16 in February 2019 to be awarded Vir Chakra today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी