• Download App
    रशियाशी संवादामुळे युक्रेनला मोठे सहाय्य; राष्ट्रपती झेलन्स्की यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार Great assistance to Ukraine through dialogue with Russia; President Zelensky thanked Prime Minister Narendra Modi

    रशियाशी संवादामुळे युक्रेनला मोठे सहाय्य; राष्ट्रपती झेलन्स्की यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

    वृत्तसंस्था

    किव : रशियन राष्ट्रपती ब्लदमीर पुतीन यांच्याशी संवाद साधल्याबद्दल युक्रेनचे राष्ट्रपती झेलन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
    Great assistance to Ukraine through dialogue with Russia; President Zelensky thanked Prime Minister Narendra Modi


    बॉम्बफेकीने न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा स्फोट झाल्यास युरोप नष्ट झाला म्हणून समजा ; युक्रेनच्या राष्ट्रपतींचा गंभीर इशारा


    राशियाने गेले काही दिवस युक्रेनवर जोरदार हल्ले चढविले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाबरोबर संवाद साधून मध्यस्ती करावी, अशी मागणी युक्रेनने वारंवार केली होती. भारताने यापूर्वी भारतीय विद्यार्थी यांना मायदेशी आणण्यासाठी युद्धबंदी करावी, असे आवाहनही रशियाला केले होते.

    त्यानंतर सहा तास युद्ध रोखले सुद्धा होते. त्यानंतर मोदी यांनी वारंवार पुतीन यांच्याशी संवाद साधला होता.त्याचे परिणाम दिसत असल्याने युक्रेनचे राष्ट्रपती झेलन्स्की यांनी समाधान व्यक्त केले आहे. रशिया युक्रेन युद्धात भारताने दिलेल्या पाठींब्याबाबत त्यानी समाधान व्यक्त केले आहे.

    Great assistance to Ukraine through dialogue with Russia; President Zelensky thanked Prime Minister Narendra Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक