• Download App
    ओडिशातील उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून पाच दिवस शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे सरकारचे आदेशGovernment orders closure of educational institutions for five days from today due to heat wave in Odisha

    ओडिशातील उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून पाच दिवस शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे सरकारचे आदेश

    वृत्तसंस्था

    भुवनेश्वर : ओडिशा राज्यात उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे सर्व शिक्षण संस्था पाच दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Government orders closure of educational institutions for five days from today due to heat wave in Odisha

    अंगणवाड्या शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे पाच दिवस बंद असतील. आजपासून अंगणवाड्याना तर उर्वरित संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.


    आंध्र प्रदेशात रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनची ; धडक बसून पाच जणांचा मृत्यू


    पण, परीक्षा विषयक कामे सुरू राहणार आहेत. तसेच बोर्डाच्या परीक्षांच्या तारखात कोणताही बदल केला नाही. महिन्या अखेरीस या परीक्षा होणार आहेत.

    Government orders closure of educational institutions for five days from today due to heat wave in Odisha

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार