• Download App
    Corona Vaccination: लसीकरण प्रमाणपत्र द्या, अन्यथा पगार नाही; उत्तरप्रदेशात आदेशाने कर्मचाऱ्यांची तारांबळ।Give a vaccination certificate, otherwise no salary

    Corona Vaccination: लसीकरण प्रमाणपत्र द्या, अन्यथा पगार नाही; उत्तरप्रदेशात आदेशाने कर्मचाऱ्यांची तारांबळ

    वृत्तसंस्था

    फिरोजाबाद : कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहिम वेगात सुरु आहे. परंतु उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तीन दिवसांत लसीकरण प्रमाणपत्र जमा करा अन्यथा पगार मिळणार नाही, असे फर्मान जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. Give a vaccination certificate, otherwise no salary



    फिरोजाबादचे जिल्हाधिकारी च्रंद्रविजय सिंह यांना माहिती मिळाली की, अनेक सरकारी कर्मचारी, अधिकारी यांनी लस घेतलेली नाही. त्यामुळे त्यांनी सरकारी आदेश काढले होते. ज्यांनी डोस घेतले नाहीत त्यांना मे महिन्याचं पगार देऊ नये, असं आदेशात म्हटलं आहे. या आदेशामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. अनेक कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्राकडे धाव घेतली आहे. लसीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रांगा लावल्या होत्या.

    Give a vaccination certificate, otherwise no salary

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!