• Download App
    उत्तर प्रदेशात जीन्सच्या हट्टामुळे आजोबाची नातीला मारहाण; मुलीचा करुण अंत Girl beaten by family died in UP

    उत्तर प्रदेशात जीन्सच्या हट्टामुळे आजोबाची नातीला मारहाण; मुलीचा करुण अंत

    विशेष प्रतिनिधी

    देवरिया – जीन्स-टॉप घालण्याचा हट्ट केल्यामुळे कुटुंबीयांनी १७ वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू होण्याची धक्कादायक घटना सावरेजी खर्ग या गावात घडली. Girl beaten by family died in UP

    नेहा पासवान असे मुलीचे नाव आहे. तिचा मृतदेह पुलावरून फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न कुटुंबीयांनी केला, पण पुलावरील लोखंडी दांड्यांमध्ये तो अडकला. त्यामुळे पोलिसांना मृतदेह दिसला. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार केली. त्यावरून आजोबांसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.



    आजोबांना अटक करण्यात आली आहे. काका आणि आजोबांचा मुलीच्या हट्टावर आक्षेप होता असे मुलीचा लहान भाऊ विवेक याने सांगितले.

    Girl beaten by family died in UP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे