• Download App
    वॉरन बफेट यांना मागे टाकून गौतम अदानी बनले जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती: फोर्ब्स । Gautam Adani replaces Warren Buffett Became the fifth richest person in the world: Forbes

    वॉरन बफेट यांना मागे टाकून गौतम अदानी बनले जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती- फोर्ब्स

    वृत्तसंस्था

    न्युयॉर्क : वॉरन बफेट यांना मागे टाकून भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार गौतम अदानी हे जगातील पाचवे श्रीमंत ठरले आहेत.

    फोर्ब्सच्या मते, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे ५९ वर्षीय असून त्यांनी ९१ वर्षीय बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफेट यांना मागे टाकले.अदानी यांची संपत्ती $ १२३.७ अब्ज डॉलर्स असून ते आता जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.



    फोर्ब्सच्या मते, दोन वर्षांपूर्वी अदानीची एकूण संपत्ती S ८.९ अब्ज होती आणि अदानीच्या व्यवसायातील शेअर्स या वर्षी १९.५ % वाढले आहेत.

    Gautam Adani replaces Warren Buffett Became the fifth richest person in the world: Forbes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटक काँग्रेसने जम्मू-काश्मीरला पाकिस्तानचा भाग दाखवले; नंतर सोशल मीडिया पोस्ट काढून टाकली

    मोदींची आदमपूर हवाई तळाला भेट; बहादूर जवानांविषयी व्यक्त केली कृतज्ञता!!

    Kangana Ranaut : तरुणांना राष्ट्रपतींचे नाव सांगता न आल्याने कंगना रनोट संतापल्या; युद्ध नव्हे टोळांसारखा मेंदू असलेली पिढी नक्कीच नाश करेल!