• Download App
    नाशिकहून सुरतला पोचा अवघ्या सव्वा तासांत; नितीन गडकरी यांच्याकडून महामार्गाबाबत माहितीFrom Nashik to Surat in just will be one hour and 30 minutes; Information about highways from Nitin Gadkari

    नाशिकहून सुरतला पोहोचा अवघ्या सव्वा तासांत; नितीन गडकरी यांच्याकडून महामार्गाबाबत माहिती

    वृत्तसंस्था

    मुंबई : चेन्नई-सुरत हा ग्रीन फील्ड सहापदरी महामार्ग उभारला जात आहे. तीन महिन्यांत त्याचे काम सुरू होणार असून हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. पर्यायाने नाशिक ते सुरतदरम्यानचे अंतर अवघे १७६ किमीवर येणार आहे. त्यामुळे नाशिककरांना अवघ्या सव्वा तासात सुरत शहर गाठता येईल, अशी घाेषणा केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. From Nashik to Surat in just will be one hour and 30 minutes; Information about highways from Nitin Gadkari

    सध्या नाशिक-धरमपुर-सुरत या मार्गाचे अंतर २२५ किमी आहे. दुसरा २४० किमीचा मार्ग नाशिक-दिंडाेरी-सापुतारा मार्गे सुरत असा आहे. या दाेन्ही मार्गांनी सुरतला पाेहाेचण्यासाठी किमान ५ तास लागतात. त्याची आता बचत होईल.

    रस्त्याच्या बाजूला, लाॅजिस्टिक-रिसर्च सेंटर्स, गाेडाऊन्स, उद्याेग, अन्न प्रक्रिया उद्याेग, काेल्डस्टाेअर उभे राहतील. दक्षिणेतही भाजीपाला पाेहाेचवता येईल. सूरतमधील भाविकांना शिर्डी, त्र्यंबकेश्वर, वणी जाण्यासाठी मोठी साेय होईल.

    From Nashik to Surat in just will be one hour and 30 minutes; Information about highways from Nitin Gadkari

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये