• Download App
    इंधनाच्या दरवाढीतून देशात जनतेला मोफत लस; केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांचे स्पष्टीकरण|Free vaccines to the people of the country through fuel price hike; Explanation by Union Minister of State for Petroleum and Natural Gas Rameshwar Teli

    इंधनाच्या दरवाढीतून देशात जनतेला मोफत लस; केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांचे स्पष्टीकरण

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली: देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती अनेक शहरांत आता १०० रुपये प्रति लिटर झाल्या आहेत. परंतु, इंधनाची दरवाढ म्हणजे एका प्रकारे मोफत लसीकरणाची भरपाई आहे, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी स्पष्ट केले आहे. Free vaccines to the people of the country through fuel price hike; Explanation by Union Minister of State for Petroleum and Natural Gas Rameshwar Teli

    आसाममध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना रामेश्वर तेली यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “इंधनाच्या किंमती काही वाढलेल्या नाहीत. पण, करांचा समावेश आहे. त्यामुळे इंधन महागले आहे. तुम्ही मोफत कोरोना विरोधी लस घेतली असेलच,



     

    मग यासाठीचा पैसा कुठून येणार? जनतेकडून कोणत्याही पद्धतीचं शुल्क लसीकरणासाठी घेतलेले नाही. त्यामुळे इंधनावरील कराच्या माध्यमातून ते गोळा केले जात आहे”, असे रामेश्वर तेली म्हणाले.

    Free vaccines to the people of the country through fuel price hike; Explanation by Union Minister of State for Petroleum and Natural Gas Rameshwar Teli

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार