• Download App
    पावणे चार लाख विद्यार्थ्याचा सरकारी शाळेत प्रवेश, दिल्लीतील घटना; खासगी शाळांना ठोकला रामराम । Four lakh students enrolled in government schools, Events in Delhi; Goodbye private schools

    पावणे चार लाख विद्यार्थ्याचा सरकारी शाळेत प्रवेश, दिल्लीतील घटना; खासगी शाळांना ठोकला रामराम

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्लीतील पावणे चार लाख विद्यार्थ्यानी सरकारी शाळेत प्रवेश घेतला असून खासगी शाळांना रामराम ठोकला आहे. Four lakh students enrolled in government schools, Events in Delhi; Goodbye private schools

    गेल्या वर्षभरातील हे चित्र असून त्याला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुजोरा दिला आहे. दिल्लीतील ३.७५ लाख विद्यार्थ्यांनी खाजगी शाळा सोडून सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.



    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, यावर्षी दिल्लीतील ३.७५ लाख विद्यार्थ्यांनी खाजगी शाळांमधून आपली नावे कापून सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.

    ते म्हणाले, आम्ही सर्वांच्या सहकार्याने दिल्लीतील सरकारी शाळा पाच वर्षात चकाचक केली आहे. केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, “आज अनेक आमदार आहेत जे. आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये शिकवत आहेत.

    Four lakh students enrolled in government schools, Events in Delhi; Goodbye private schools

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!

    Masood Azhar : मसूद अझहर पाकच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी केंद्र उघडणार; 15 दिवसांचा दहशतवाद अभ्यासक्रम