• Download App
    पाकिस्तानी संसदेच्या अध्यक्षपदी माजी पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांची एकमताने निवड । Former Prime Minister Raja Pervez Ashraf has been unanimously elected as the new Speaker of the Pakistani Parliament

    पाकिस्तानी संसदेच्या अध्यक्षपदी माजी पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांची एकमताने निवड

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : माजी पंतप्रधान अश्रफ यांची पाकिस्तान नॅशनल असेंब्लीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Former Prime Minister Raja Pervez Ashraf has been unanimously elected as the new Speaker of the Pakistani Parliament

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीपीपी पक्षाचे नेते राजा परवेझ अश्रफ यांची शनिवारी पाकिस्तानी संसदेने नॅशनल असेंब्लीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.



    सभापतीपदासाठी अन्य एकाही खासदाराने अर्ज दाखल न केल्याने शुक्रवारी त्यांची बिनविरोध निवड झाली. अश्रफ यांचा मुलगा खुर्रम परवेझ याने शपथविधीचा फोटो शेअर केला आहे.

    Former Prime Minister Raja Pervez Ashraf has been unanimously elected as the new Speaker of the Pakistani Parliament

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!