• Download App
    चीन पाठोपाठ अमेरिका-आफ्रिकेत कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली, आशियामध्ये घट । Following China, the number of corona patients in the US-Africa began to increase rapidly, while in Asia it declined

    चीन पाठोपाठ अमेरिका-आफ्रिकेत कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली, आशियामध्ये घट

    वृत्तसंस्था

    लंडन : चीनमधील व्यापारी केंद्र असलेल्या शांघायमध्ये रविवारी ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २१ हजार ५८ बाधित आढळले. दुसरीकडे अमेरिका आणि आफ्रिकेत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दरम्यान आशियात कोरोना नियंत्रणात असल्याचे वृत्त आहे. Following China, the number of corona patients in the US-Africa began to increase rapidly, while in Asia it declined

    शांघाय शहरात गेल्या काही दिवसांतील बाधितांची ही संख्या दोन हजाराने कमी आहे. मार्चपासून आतापर्यंत येथे ८७ जणांचा मृत्यू झाला. मृतांचे सरासरी वय ७९ वर्षे आहे. ते आजाराने पीडित असलेल्यांचा त्यात समावेश होता.



    अमेरिकेत एका आठवड्यात ३ लाख ६८ हजार ६२६ नवे बाधित आढळले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हे प्रमाण ६ टक्के जास्त आहे. या काळात २ हजार ९१५ जणांचा मृत्यूही झाला.आफ्रिकेतही एका आठवड्यात ३७ हजार ३७८ नवे रुग्ण आढळले. तेथील संसर्गाचे प्रमाण २४ टक्क्यांनी वाढले. नव्या मृत्यूमध्येही सहा टक्क्यांनी वाढ झाली. आशिया, युरोप, दक्षिण अमेरिकेत नवे बाधित व नव्या मृत्यूमध्ये घट झाली. जर्मनी व फ्रान्समधील मृत्यूसंख्येत आठवडाभरात वाढ झाली. मृत्यूचा आलेख दक्षिण आफ्रिकेत वेगाने वाढू लागला आहे.

    Following China, the number of corona patients in the US-Africa began to increase rapidly, while in Asia it declined

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!