• Download App
    लक्ष्मीपूजनाचे फोटो शेअर केले म्हणून फरहान अख्तर झाला ट्रोल, आता करणार ट्रोलर्स विरुद्ध कायदेशीर कारवाई | Farhan Akhtar became a troll as he shared photos of Lakshmi Puja, will now take legal action against the trolls

    लक्ष्मीपूजनाचे फोटो शेअर केले म्हणून फरहान अख्तर झाला ट्रोल, आता करणार ट्रोलर्स विरुद्ध कायदेशीर कारवाई

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई: प्रसिद्ध अभिनेता निर्माता दिग्दर्शक गायक फरहान अख्तरने दिवाळीच्या शुभेच्छा देताना लक्ष्मीपूजनाचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. काही नेटकऱ्यांनी त्याचे कौतुकही केले तर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले होते.

    Farhan Akhtar became a troll as he shared photos of Lakshmi Puja, will now take legal action against the trolls

    सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंग करण्याचा जमाना आहे. पण कधी कधी हे ट्रोलिंग प्रमाणाबाहेर आणि एखाद्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या बाहेर जाऊन केले जाते. म्हणूनच जावेद अख्तर यांनी यावेळी याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले आहे. बॉलीवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, अख्तर कुटुंब सर्व देवांच्या एकतेवर विश्वास ठेवते. आणि ट्रोलर्सना त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. फरहान अख्तरचे वडील मुस्लीम आणि आई पारशी असल्याने ते ईदप्रमाणे दिवाळीदेखील साजरी करतात.

    https://www.instagram.com/p/CVza1MqM7kE/?utm_source=ig_web_copy_link


    मोहम्मद शमी यांच्यावरील टीकांवर बीसीसीआयने सोडलं मौन, पाच शब्दांच ट्विट करून पाठिंबा


    या सर्व प्रकरणावर अख्तर कुटुंबीय कायदेशीर कारवाई करणार आहे. फरहान अख्तर ‘जी ले जरा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कॅटरिना कैफ, आलिया भट, प्रियांका चोप्रा या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

    Farhan Akhtar became a troll as he shared photos of Lakshmi Puja, will now take legal action against the trolls

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lucknow High Court : लखनऊ हायकोर्टाने केंद्राला म्हटले- राहुल ब्रिटिश आहेत की नाही, 10 दिवसांत रिपोर्ट द्या!

    Iqbal Singh : भाजपचे इक्बाल सिंग दिल्लीचे नवे महापौर होणार; ‘आप’ निवडणुकीपासून दूर

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये ढगफुटी, श्रीनगर महामार्ग 20 फूट चिखल, शेकडो वाहने अडकली