• Download App
    जुन्या वाहनांच्या सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन रिन्यूअल संदर्भात फेक न्यूज!!; राहा सावध!! Fake news regarding Junya vehicle certificate registration renewal

    जुन्या वाहनांच्या सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन रिन्यूअल संदर्भात फेक न्यूज!!; राहा सावध!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 10 वर्षे जुन्या डिझेल वाहनांवर आणि 15 वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांवर लावलेली बंदी केंद्र सरकारने उठवली असल्याची फेक न्युज सध्या सोशल मीडियावर पसरवली जात आहे. त्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. Fake news regarding Junya vehicle certificate registration renewal

    दहा वर्षे जुन्या डिझेल वाहनांचे आणि पंधरा वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांचे रजिस्ट्रेशन रिन्यूअल 5000 रुपये फी भरून करण्यासंदर्भातली बातमी सध्या सोशल मीडियावर काही अकाउंट वरून व्हायरल केली जात आहे.

    त्यासाठी केंद्र सरकारने 2023 वाहन दुरुस्ती कायदा लागू केल्याचा दाखलाही दिला जात आहे. परंतु मूळातच संबंधित बातमी खोटी असून त्या फेक न्यूजच्या जाळ्यात कोणी अडकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

    Fake news regarding Junya vehicle certificate registration renewal

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!